कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य ११ ऑक्टोबर २०२५

06:00 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : नकारात्मक विचार सोडून द्या. वडिलधाऱ्यांचा सल्ला ऐका.

Advertisement

वृषभ : सहकार्य लाभेल, नविन कल्पना अमलात आणाल.

Advertisement

मिथुन : व्यावसायिक लाभ, हितशत्रूचा त्रास, उपासनेने मन स्थिर राहील.

कर्क : अनपेक्षित सहकार्य, धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. दानधर्म कराल

सिंह : खोट्या प्रतिष्ठेपासून दूर राहा, धाडसाचे काम टाळा, काळजी घ्या

कन्या : वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने  व्यावसायिक प्रश्न सुटतील.

तुळ : नकारात्मक विचारांचा कृतीवर परिणाम होऊ देऊ नका.

वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल. सन्मान वाढेल

धनु : नोकरीच्या ठिकाणी अधिकाराचा वापर करा. वाद संभवतात.

मकर : नात्यातील लोकांना मदत करावी लागेल. प्रवासात त्रास,

कुंभ : कामामध्ये प्रगती साधाल. दैवी उपासना दानधर्म घडेल.

मीन : मधाळ शब्दात बोला. आळस सोडून कामाला लागा. मार्गी लागतील

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article