For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 24 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  बुधवार दि  24 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष: मित्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील आनंदाचे कारण बनतील.

Advertisement

वृषभ: व्यवसायाशी संबंधित  व्यवहारात सावधगिरी बाळगा

मिथुन: तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह आणणाऱ्या घटना

Advertisement

कर्क:  कामे व जबाबदाऱ्या नवीन उत्साहाने यशस्वीरित्या पूर्ण कराल.

सिंह: उपजीविका आणि आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय घेणे टाळा.

कन्या: आजूबाजूचे लोक तुमच्या नात्यात मतभेद निर्माण करतील

तुळ: व्यावसायिक संधी मिळू शकते.नवीन नातेसंबंध आनंददायी.

वृश्चिक: आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असेल. उधार देण्याचे टाळा.

धनु  : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सरासरी असेल.

मकर: अपूर्ण कामे सहजच पूर्ण होतील. आनंद प्रबळ राहील.

कुंभ: नवीन प्रकल्प मोकळेपणाने सुरू करू शकता. आर्थिक लाभ

मीन : काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करू नका.

Advertisement
Tags :

.