For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 23 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  23 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष:  महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेणे वा नवीन प्रकल्प सुरू करणे टाळा.

Advertisement

वृषभ: चांगले परिणाम मिळविण्यासाठी कामात अधिक वेळ घालवाल.

मिथुन: चांगले व्यवसाय प्रस्ताव मिळण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

कर्क: नोकरीच्या मुलाखतीत अनुकूल निकाल. कर्जासाठी अर्ज करा

सिंह: मेहनती स्वभावामुळे मान्यता मिळेल. आर्थिक फायदा

कन्या: कार्यक्षमता व कौशल्यामुळे यश, सर्व स्तरातून पाठिंबा मिळेल.

तुळ: वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्यांकडून विरोध होईल

वृश्चिक: सामाजिक मेळाव्यांसाठी अनुकूल दिवस, आत्मविश्वास

धनु: अचानक उद्भवणारे अनपेक्षित खर्च आर्थिक अडचणी निर्माण करतील

मकर: विशेष ज्ञानाचा वापर करून व्यावसायिक संधी वाढवा

कुंभ: सर्व प्रयत्नामध्ये यश, प्रिय व्यक्तीशी कठोर शब्द नको.

मीन : पदोन्नती मिळेल. आश्चर्यकारक आनंदाची प्राप्ती

Advertisement
Tags :

.