आजचे भविष्य सोमवार दि. 13 ऑक्टोबर 2025
06:01 AM Oct 13, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मित्रांचे सहकार्य लाभेल. घरगुती वस्तू खरेदी करू शकाल
Advertisement
वृषभ: जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आर्थिक कामे होतील.
Advertisement
मिथुन: कौशल्यामुळे तुम्ही तुमच्या वरिष्ठांमध्ये लोकप्रिय व्हाल.
कर्क: व्यवसाय चांगला राहील. जुन्या गुंतवणुकीतून नफा
सिंह: सहकारी किंवा वरिष्ठांच्या टिप्पण्यांमुळे मानसिक ताण येईल
कन्या: सकारात्मक राहा मनाची चलबिचल होईल.
तुळ: व्यवसाय संधी, परिश्रमाचे अपेक्षित परिणाम मिळतील.
वृश्चिक: पैसे उधार देण्याचे टाळा. सामाजिक स्थितीदेखील सुधारेल
धनु: कार्यक्षेत्रात काही चढ-उतार येण्याची शक्यता.
मकर: एकाच वेळी अनेक कामे सहजपणे पूर्ण कराल.
कुंभ: नातेसंबंधांमध्ये जास्तीत जास्त सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा.
मीन: दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. ध्यान योग याचे आचरण करा
Advertisement
Next Article