For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपरकर , तेलींचा आ.वैभव नाईकांच्या हस्ते उद्या सत्कार

07:51 PM Oct 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
उपरकर   तेलींचा आ वैभव नाईकांच्या हस्ते उद्या सत्कार
Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे 22 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख,युवासेना शाखाप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.