महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

होनासा कंझ्युमर्स समभाग नव्या उंचीवर

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : दुसऱ्या तिमाहीमध्ये मिळविलेल्या दमदार नफ्यामुळे होनासा कंझ्युमरचा समभाग शेअरबाजारात गुरुवारी नवी उंची गाठताना दिसला. गुरुवारी शेअरबाजारात बीएसईवर इंट्रा डे दरम्यान होनासाचा समभाग 20 टक्के इतका दमदार वाढत 422 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत 93 टक्के वाढीसह 29.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मामाअर्थ या लोकप्रिय कंपनीची होनासा कंझ्युमर ही सहकारी कंपनी आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article