हिंदुस्थान झिंकचा समभाग तेजीत
06:08 AM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
धातू क्षेत्रातला समभाग हिंदुस्थान झिंक गेल्या महिन्याभरापासून चांगलीच तेजी कमावताना दिसतो आहे. सोमवारीदेखील हा समभाग 3 टक्के वाढला होता. गेल्या महिन्याभरात पाहता या समभागाने गुंतवणुकदारांना 25टक्के इतका परतावा दिला आहे. याच दरम्यान चांदीने दरामध्ये 2 लाख 14 हजार 583 रुपयाचा नवा विक्रमी टप्पा सोमवारी प्राप्त केला. सोमवार हिंदुस्थान झिंकचा समभाग 3.3 टक्के वाढत 608 रुपयांवर इन्ट्रा डे दरम्यान पोहोचला होता.
Advertisement
Advertisement