For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदुस्थान एरोनॉटीक्सचा समभाग घसरणीत

06:03 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिंदुस्थान एरोनॉटीक्सचा समभाग घसरणीत
Advertisement

मुंबई :

Advertisement

संरक्षण क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांचा समभाग बुधवारी दोन टक्के घसरलेला दिसून आला. कंपनीने आपल्या दुसऱ्या तिमाहीचा सप्टेंबर अखेरचा निकाल जाहीर केला आहे. महसूल आणि नफ्यामध्ये चांगली कामगिरी असतानाही समभाग घसरला होता. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 1669 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. याच तिमाहीत कंपनीने 6628 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. गेल्या 5 वर्षात पाहता समभाग 1160 टक्के वाढला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.