For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शूटींग स्पर्धेत हेरवाडकरच्या खेळाडूचे यश

02:31 PM Oct 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
शूटींग स्पर्धेत हेरवाडकरच्या खेळाडूचे यश
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रेंज शूटींग स्पर्धेत हेरवाडकर स्कूलच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. सदर रेंज शूटींग स्पर्धेत हेरवाडकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये राशी हलभावीने प्रथम तर रितू हलभावीने द्वितीय क्रमांक पटकाविला. यांची राज्यस्तरीय शुटींग स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी  यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक अनिल गोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.