कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हेरवाडकर, केएलई अथणी विजयी

10:10 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित 25 व्या हनुमान चषक 11 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी पहिल्या सामन्यात शांतीनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर हा संघ मैदानात न आल्यामुळे प्रतिस्पर्धी केएलई अथणी स्कूलला पुढे चाल देण्यात आली. दुसऱ्या सामन्यात एम. ही. हेरवाडकर स्कूलने ज्योती सेंट्रल स्कूलचा 8 गडी पराभव केला. लक्ष खतायत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Advertisement

संक्षिप्त धावफलक

Advertisement

ज्योती सेंट्रल स्कूल-20 षटकात, सर्व बाद,107 धावा. (सिद्धार्थ अधिकारी 44, पार्थ जाधव 24 धावा. हेरवाडकर स्कूल संघातर्फे सिद्धांत मेनसे व मंथन एस प्रत्येकी 1 बळी) एम व्ही हेरवाडकर स्कूल-13.2 षटकात, 2 बाद, 111 धावा. (आदित्य जाधव 47, लक्ष खातायत 38 धावा)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article