महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिरो मोटोकॉर्प वाढवणार दुचाकीच्या किमती

06:35 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतातील मोठी दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्प जुलैपासून आपल्या ठराविक प्रकारातील दुचाकींच्या किमती वाढवणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याने यासंबंधीची माहिती सोमवारी दिली आहे.

Advertisement

1 जुलैपासून नवे वाढीव दर कंपनी लागू करणार असल्याचे सांगण्यात येत असून किंमती 1500 रुपयांपर्यंत वाढवल्या जाणार आहेत. अंतर्गत निर्मिती खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन कंपनीने हा भार हलका करण्यासाठी काही प्रकारातील दुचाकींची किंमत वाढवण्याचे ठरवले आहे.

कंपनी स्प्लेंडर, एचएफ डिलक्स आणि ग्लॅमर या मोटारसायकली विकते तसेच स्कुटरेट प्रकारात झूम आणि डेस्टिनी 124 एक्सटेकचा समावेश आहे. कंपनीचे समभाग तेजीसह कार्यरत होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article