For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंझ्युमर्स सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हेमंत मराठे यांची संचालकपदी निवड

05:30 PM Dec 03, 2023 IST | अनुजा कुडतरकर
कंझ्युमर्स सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हेमंत मराठे यांची संचालकपदी निवड
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतचे उपसरपंच हेमंत मराठे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.तसेच मळेवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सदानंद चव्हाण व सौ.धनश्री मराठे यांचीही संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.मळेवाड गावातील या तिघांची बिनविरोध संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement

.