For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विशाल फाउंडेशनच्यावतीने न्हावेली गावात मदतीचा हात

03:51 PM Sep 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
विशाल फाउंडेशनच्यावतीने न्हावेली गावात मदतीचा हात
Advertisement

गावात बसविल्या स्ट्रीट लाईट ; उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी वेधले होते लक्ष

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.विशाल परब यांनी न्हावेली गावासाठी मदतीचा हात पुढे केला आहे .परब यांच्या माध्यमातून न्हावेली गावात गणेशतळी जवळ सोलर स्ट्रीट लाईट तसेच माऊली मंदिर जवळ सोलर स्ट्रीट लाईट बसविण्यात आली आहे . न्हावेली गावचे नवनिर्वचित युवा उपसरपंच पदी निवड झाल्या बद्दल श्री अक्षय पार्सेकर यांचा विशाल परब यांनी पुष्पगुच्छ सन्मान केला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या . त्यानंतर युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी गावाच्या विकासकामांची निवेदनाद्वारे मागणी विशाल परब यांच्याजवळ केली असता लवकरच मागण्या पूर्ण करू असे आश्वासनही त्यावेळी दिले. उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार गावात गणेश तळी जवळ सोलर स्ट्रीट लाईट तसेच माऊली मंदिर जवळ सोलर स्ट्रीट लाईट बसवून दिली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर आणी युवा कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून भाजपा युवा मोर्चा प्रदेश्उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वतीने न्हावेली चौकेकरवाडी नदीवर गणेश विसर्जन ठिकाणी सोलर स्ट्रीट लाईट बसविली ,इस्वटी पार्सेकर मंदिर गणेश तळी वर सोलर लाईट ,माऊली मंदिर न्हावेली जवळ सोलर स्ट्रीट लाईट कोचरेकरवाडी मूळवस मंदिर येथे सोलर स्ट्रीट लाईट ,रेवटेवाडी गणेशतळीवर् सोलर लाईट तसेच न्हावेली विववाडी येथे सोलर स्टीट लाईट बसवण्यात आल्या. त्यावेळी त्या ठिकाणी युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गजा दळवी ,ग्रा प सदस्य आरती माळकर ,युवा समाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर, ओम पार्सेकर, तुळशीदास पार्सेकर, राज धवण , बंड्या दळवी, रुपेश नाईक, अजय पार्सेकर , अमोल पार्सेकर ,दत्तू पार्सेकर, राज धवण, सगुण नाईक ,विठ्ठल परब ,प्रीतेश परब, नितीन न्हावी ,अजय नाईक, विठ्ठल परब, ओमकार निर्गुण, आकाश निर्गुण, रोहित निर्गुण ,गजानन बोन्द्रे ,दीपेश धाऊस्कर ,अनिकेत धवण ,विश्राम धवण, पिंट्या धाऊस्कर, श्रीराम धाऊसकर्, पुनीत नाईक, सत्यवान गावडे, नाथा पार्सेकर ,सतीश पार्सेकर ,मयंग पार्सेकर ,सौरभ पार्सेकर ,सखाराम पार्सेकर, बबलू पार्सेकर ,नितिन पालेकर,सुहास आचरेकर,संकेत कालवणकर,आनंद कोचरेकर,अनिल शेटकर,शशिकांत हरमलकर,अविनाश कालवणकर,सुभाष हरमलकर,किशोर हरमलकर. अवी विठोबा कोचरेकर संदीप कोचरेकरगणेश विलास,निलेश,राकेश ,गोपाळ,मंगेश ,वैभव,संजय ,तुकाराम ,सचिन ,बबलू,सुहास आचरेकर,,आनंद कोचरेकर,अनिल शेटकर,शशिकांत हरमलकर,अविनाश कालवणकर,सुभाष हरमलकर,किशोर हरमलकर उपस्थित होते. सर्वांनी विशाल परब यांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.