For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सौदी अरेबियात हेलिकॉप्टर कोसळले, दोन जण ठार

06:11 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
सौदी अरेबियात हेलिकॉप्टर कोसळले  दोन जण ठार
Advertisement

रियाध

Advertisement

सौदी अरेबियात एक हेलिकॉप्टर कोसळले असून यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील सैन्य आघाडीने दिली आहे. सौदी नॅशनल गार्ड मंत्रालयाचा अधिकार असलेल्या क्षेत्रात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. एएच6आय हेलिकॉप्टर नजरां येथे दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी रविवारी दिली. नजरांच्या दक्षिण-पश्चिम भागात हुती बंडखोरांनी अनेकदा हल्ले केले आहेत. हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाचे एक हेलिकॉप्टर पाडविल्याचा दावा केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.