For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाणिस्तानात अतिवृष्टी, 39 जणांचा मृत्यू

06:21 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अफगाणिस्तानात अतिवृष्टी  39 जणांचा मृत्यू
Advertisement

काबूल :

Advertisement

अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये अतिवृष्टी आणि हिमवृष्टीचा कहर दिसून आला आहे. अतिवृष्टी आणि हिमवृष्टीमुळे किमान 39 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच हजारोंच्या संख्येत पशू मृत्युमुखी पडले आहेत. हिमवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे 637 घरांचे नुकसान झाले असल्याचे माहिती तालिबानच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.