चिपळुणात मुसळधार पावसामुळे धडकी, राजापुरात पूर; बाजारपूल, वडनाका परिसरात या नद्यांना पाणी
चिपळुणात रात्री पावसाने विश्रांती घेतल्याने पुरा धोका टळला; वादळी पावसामुळे 3 लाखोंचे नुकसानच; राजापुरात जवाहर चौक परिसर पुराच्या पाण्याखाली
चिपळूण, राजापूर- पतिनिधी
मुसळधार पावसामुळे चिपळुणात गुरूवारी रात्री वाशिष्ठी व शिवनदी तुडुंब भरून वाहत होत्या. वाशिष्ठी नदी पाणीपातळी 5 मीटर या इशारा पातळीजवळ म्हणजा 4.90 मीटरपर्यंत गेल्यामुळे बाजारपूल तसा शिवनदो पाणी वडनाका परिसरात आले होते. यामुळे पूर येतो की काय, अशी धडकी पशासनासह नागरिकांना भरली होती. मात्र रात्री पावसा जोर कमी झाल्याने हा धोका टळला. पावसामुळे चिपळूण शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पडझड होऊन सुमारे 3 लाखों नुकसान झाले. दरम्यान राजापुरात अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला असून शुकवारी पहाटे जवाहर चौक परिसर पुराच्या पाण्याखाली गेला. मात्र शुकवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली तरी पुराचे पाणी अद्यापही जवाहर चौकात होते.
चिपळुणात रात्री 11 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे वाशिष्ठो पाणी गांधी चौक, तर शिवनदी पाणी वडनाका परिसरात आले होते. त्यानंतर रात्री पावसा जोर कमी झाला. त्याता ओहोटी लागल्याने वाशिष्ठी नदाया पाणीपातळीत घट होण्यास सावात झाली व पुरा धोका कमी झाला. शहरात पुरो पाणी येऊ नये म्हणून पांताधिकारी आकाश लिगाडे यांया सानेनुसार कोळकेवाडी येथे होणारी वीजनिर्मिती टप्प्याटप्प्याने थांबवण्यात येत होती. त्या फायदाही पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी झाला. शहरातील अनंत आईस फॅक्टरी, लोकमान्य टिळक वान मंदिर येथे गटारांतील पाणी थेट रस्त्यांवर येते. मात्र काही दिवसांपूर्वी या परिसरात काढलेली गटारे, मारलेले यामुळे पाण्याचे पमाण कमी झाले होते. मुसळधार पावसामुळे चिपळूण-गुहागर मार्गावर मिरजोळी येथे जणू नदा वाहू लागली होती. त्यामुळे रात्री काही काळ हा मार्ग बंद पडला होता.
अधिकारीही तैनात
पावसा जोर वाढल्यानंतर पांताधिकारी लिगाडे यांनी तातडीने सर्व यंत्रणा सज्ज केली. एनडीआरएफाया जवानांना सतर्प करण्यात आले. त्यांयाबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार पवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी अधिकारी रात्री उशिरापर्यंत शहरात होते.
तालुक्यात नुकसानाच्या घटना
तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असताना वादळही होत आहे. मुंढेतर्फे सावर्डे येथील जिल्हा परिषद शाळेवर आंब्याचे झाड कोसळल्याने इमारतीवर नव्याने करण्यात आलेली शेड व किचनशेडो 1 लाख 40 हजारो नुकसान झाले. रामपूर येथे वाऱयामुळे विलास चव्हाण यांच्या शेड 20 हजार रूपये, कोळकेवाडी येथील जानू झोरे यांया घराचे 4 हजार 500, अनुसया निर्मळ यांया घरो 1 हजार 200, पतीक्षा कदम यांया घरी भिंत कोसळून 5 हजार, कौंढर येथील मोहन भोबसकर यांया घरावर नारळो झाड पडून 20 हजार, वालोटी येथील अनंत सुतार यांया घरावर झाड पडून 65 हजार, ओवळी येथील पांडुरंग केंबळे यांया मालकाया गोठ्यो 15 हजार, शिरगांव येथील विजया मोहिते यांया घरावर झाड पडून 2 हजार, राजश्री धागडे यांया घरावर झाड पडून 1 हजार 500, येगाव मराठी शाळेवर झाड पडून 25 हजार ापयों नुकसान झाले. शहरातील मार्कंडी येथील हॉटेल अभीसमोर मोठे झाड पडले होते. यामुळे रस्ता व पायवाट बंद झाली होती. त्यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले, उद्यान विभागो पमुख पसाद साडविलकर यांया मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाया कर्माऱयांनी हे झाड बाजूला करत रस्ता व पायवाट मोकळी केली.
तालुक्यात पडला 97.11 मि. मी पाऊस
तालुक्यात शुकवारी 97.11 मि.मी पाऊस पडला आहे. त्यात मार्गताम्हाने मंडळात 60 मि.मी, सावर्डे 98, वहाळ 96, शिरगाव 111, असुर्डे 96, चिपळूण 102, कळकवणे 105, खेर्डी 108, रामपूर 98 मि.मी. पडला असून आतापर्यंत तालुक्यात 2774.06 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
शुकवारी पावसाने घेतली विश्रांती
गावारी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला असला तरी शुकवारी मात्र दिवसभर पावसा जोर कमी झाला होता. त्यामुळे बाजारपेठेसह सर्व व्यवहार सुरळीत ााालू होते. दुपारी वाशिष्ठी नदी पाणीपातळी 2.85 मीटर होती.
राजापुरात अर्जुना, कोदवली नद्यांना पूर
राजापूर तालुक्यात गावारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱया अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला असून शुकवारी पहाटे जवाहर चौक परिसर पुराच्या पाण्याखाली गेला होता. शुकवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली, मात्र तरीही पुराचे पाणी जवाहर चौकातच होते. त्यामुळे सकाळपासून जवाहर चौकात येणारी एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती.
राजापूर शहराला यावर्षी आतापर्यंत तीन ते चारवेळा पुराचा वेढा पडला आहे. या आठवड्यात रविवारी शहरात पूरपरिस्थिती होती. त्यानंतर मात्र पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे पहायला मिळाले होते. गावारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. मात्र रात्री सोसाट्याच्या वाऱयासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत शुकवारी पहाटे पुराच्या पाण्याने शहराला वेढा दिला. पुराच्या शक्यतेने व्यापारीवर्गाने आपल्या दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलविल्याने व्यापाऱयांचे नुकसान टळले. शुकवारी पहाटे पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने यायला सुरुवात झाली होती. सकाळी संपूर्ण जवाहर चौक पाण्याखाली गेला. तसेच शिवाजीपथ, गुजराळी, आंबेवाडी येथील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. शहरातून चिंचबांधमार्गे शीळ गोठणेकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे