For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : कोल्हापूर भोगावती साखर कारखान्यात जोरदार हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

05:36 PM Feb 16, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur breaking   कोल्हापूर भोगावती साखर कारखान्यात जोरदार हाणामारी  व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Advertisement

                              कोल्हापूर करवीर तालुक्यातील हिंसाचार प्रकरण चर्चेत

Advertisement

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भोगावती साखर कारखाना येथे आज दुपारी जोरदार हाणामारीची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या मारामारीत एक व्यक्ती इतक्या जोरात मारण्यात आला की तो बेशुद्ध झाला आणि कारखान्याच्या कार्यालयाच्या काचेही फोडण्यात आल्या आहेत.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. सध्या या प्रकरणातील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे की नाही यासंदर्भात कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

Advertisement

Advertisement
Tags :

.