ज्ञानवापी तळघर प्रकरणी 12 फेब्रुवारीला सुनावणी
06:22 AM Feb 08, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
प्रयागराज
Advertisement
वाराणसीतील ज्ञानवापीच्या व्यास तळघरातील पूजा रोखण्याची मागणी करणाऱ्या मुस्लीम पक्षकाराच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात आता 12 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. वाराणसी न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी ज्ञानवापीच्या व्यास तळघरात व्यास परिवाराला पूजा करण्याचा अधिकार दिला होता. त्याच दिवशी संध्याकाळी मुस्लीम पक्षकाराने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करत पूजा रोखण्याची मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली होती........
Advertisement
Advertisement
Next Article