महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्प-केएलई आयुर्वेदतर्फे हुळंद येथे आरोग्य शिबिर

10:59 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील हुळंद गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले. दि. 22 रोजी झालेल्या या शिबिराचा 60 हून अधिक जणांनी लाभ घेतला. शिबिरात ग्रामस्थांची तपासणी डॉ. निवेदिता, डॉ. विनय, डॉ. श्रेया यांनी केली. लोककल्पचे प्रितेश पोतेकर, संदीप पाटील व अनंत गावडे यावेळी उपस्थित होते. शिबिरामुळे गावामध्येच आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांनी लोककल्पला धन्यवाद दिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article