महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे आमटे येथे आरोग्य शिबिर

10:39 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व केएलई आयुर्वेदिक कॉलेजतर्फे खानापूर तालुक्यातील आमटे गावात नुकतेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने सीएसआर उपक्रमांतर्गत फौंडेशनतर्फे हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 57 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ. रजत ठाकुर, डॉ. सेजल माणकोजी, डॉ. ओमशिवा, गलीपल्ली यांनी रुग्णांची तपासणी केली. पीआरओ श्रीधर के. तसेच लोककल्पचे किशोर नाईक, अनंत गावडे यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article