एचसीएल स्क्वॅश स्पर्धा आजपासून
06:29 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ चेन्नई
Advertisement
इंडियन स्क्वॅश टूरवरील एचसीएल स्क्वॅश स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत असून भारताचे टॉप सिडेड स्क्वॅशपटू सेंथिलकुमार आणि अनाहत सिंग सहभागी होत आहेत.
15 हजार अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या पीएसए चॅलेंजर्स या स्क्वॅश स्पर्धेत अनुभवी ज्योत्स्ना चिन्नाप्पा, वीर छोत्रानी, सेंथिलकुमार, अनाहत सिंग, अभय सिंग यांचा सहभाग राहिल. 9 ते 14 डिसेंबर दरम्यान हाँगकाँगमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेसाठी भारतीय स्क्वॅशपटू दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतील.
Advertisement
Advertisement