For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साटेली भेडशीतील ''त्या ''अनधिकृत इमारतीवर हातोडा

06:42 PM May 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
साटेली भेडशीतील    त्या   अनधिकृत इमारतीवर हातोडा
Advertisement

साटेली भेडशी प्रतिनिधी

Advertisement

मागील आठवड्यात काही जागरूक सामाजिक कार्यकर्ते ,नागरिकांनी साटेली भेडशी येथील एका अनधिकृत इमारतीमध्ये अवैद्यपणे हत्यारे बाळगल्याची बाब उघडकीस आणली होती. त्यानंतर यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करत संबंधितावर गुन्हा दाखल केला होता .सोमवारी सकाळी संबंधित ती अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.