कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीमठ संस्थान दाभोली येथे उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

04:42 PM Jul 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

श्रीमठ संस्थान दाभोली येथे प्रतिवर्षी प्रमाणे गुरुवार दि. 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त सकाळी सर्व समाधी पुजा, पुर्णानंद समाधीवर लघुरुद्र व अभिषेक, दुपारी 11 ते 1 या वेळेत सुश्राव्य गायन, दुपारी 1 वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी भजन, नामस्मरण, रात्री 9 वाजता पालखी प्रदक्षिणा असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा व स्वामी सेवेचा लाभ ज्ञाती बांधव, स्वामी भक्त यांनी बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन श्रीमठ संस्थान दाभोली विश्वस्त मंडळातर्फे मठ संस्थानचे सहकार्यवाह महेश प्रभू-खानोलकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article