माड्याचीवाडीत भक्तिमय वातावरणात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव
प्रतिनिधी
बांदा
कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी खालचीवाडी श्री श्री 108 महंत परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून अवघ्या 85 दिवसात साकारलेल्या ऐतीहासीक श्री स्वामी समर्थ मठात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी पहाटे 5. 30 वाजता संकल्प,6-00वा. गुरु मंत्र, सकाळी 8-00वा.स्वामींच्या मूर्ती वरती धार्मिक विधी, सकाळी 9:00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती सकाळी 11 वाजता श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा व औक्षण दुपारी 11-30 वाजता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दुपारी 12-00 वाजता गुरु संदेश दुपारी 1. 00 वाजता सद्गुरु दर्शन सोहळा व अखंड महाप्रसाद दुपारी 3. 00 वाजता राम कृष्ण हरी संगीत संस्कार गुरुकुल तेंडोली यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम,सायंकाळी 5. 30वाजता श्री साखळेश्वर सांस्कृतिक मंडळ गोवा यांची घुमट आरती, 7-00 वाजता स्वामींची नित्य आरती व सुस्राव्य भजन,या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास चे अध्यक्ष एकनाथ गावडे व सुजय गावडे यांनी केले आहे