For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुंजीत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

10:47 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुंजीत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
Advertisement

वार्ताहर/गुंजी 

Advertisement

येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत 250 हून अदिक खेळाड व नागरिकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी  संपन्न केली,ही स्पर्धा 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील महिला व पुरुषांसाठी पाच किलोमीटर व दहा किलोमीटर धावण्यासाठी ठेवण्यात आली होती. गुंजी ग्राम पंचायत अध्यक्षा आणि आमदारांच्या हस्ते या मॅरेथॉन शर्यतीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले,हि स्पर्धा 5 कि. मी. 18 वर्षाखालील  पुरुष  गटात   मधुसूदन काळीचे, कृष्णा पाटील, ईश्वर लोहार. महिला गट- पौर्णिमा अक्षीमणी, गोपिका काळीचे, काजल गावडे. अठरा वर्षावरील पुरुष गटात श्रीनाथ करंबळकर, अनिश बांदोडकर, व्यंको घाडी, महिला गटात-संथिया पिंटो, श्रावणी शास्त्राr, हर्षदा मनोळकर. 18 वर्षावरील 10 कि. मी. पुरुष गटात- श्रीहरी करंबळकर, रोहित आळवणे, कार्तिक बिरजे, महिला गटात प्रतीक्षा घाडी, तनिष्का गोरल, विद्या गोडसे, 18 वर्षाखालील पुरुष गटात- नागराज , तेजस गुरव, परशराम यांनी प्रथम द्वितीय  क्रमांक पटकाविले.

Advertisement
Advertisement
Tags :

.