महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला

03:34 PM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चिपळूण : वेदांता फॉस्कॉन, टाटा एअरबससारखे हजारो कोटी रुपये गुंतवणुकीचे १७ प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून गुजरातला पाठविले, अनेक कार्यालये स्थलांतरीत केली. प्रकल्प गुजरातला नेताना इथल्या युवकांचा हक्काचा रोजगार त्यांनी पळवला. महायुती सरकारने महाराष्ट्र गुजरातला आंदण दिल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी केली. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारी चौपाटीवर शुक्रवारी आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article