गुजरात किडनीचा समभाग बाजारात सुचीबद्ध
06:24 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
मल्टी स्पेशालिटी हेल्थकेअर सेवा देणाऱ्या गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी यांचा समभाग शेअर बाजारामध्ये मंगळवारी लिस्ट झाला आहे. एनएसईवर हा समभाग इशू प्राईस 114 रुपयांच्या बदल्यात 120 रुपयांवरती सूचीबद्ध झाला आहे. म्हणजेच हा समभाग 5.3 टक्के प्रीमियमसह सुचिबद्ध झाला आहे. बीएसई वर हाच समभाग 120 रुपयांवर खुला झाला होता. गुजरात किडनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ जवळपास 5.21 पट सबक्राईब झाला होता. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 250 कोटी रुपये उभारणार आहे.
Advertisement
Advertisement