कामगार आयुक्तालयाच्यावतीने बांधकाम कामगारांना मार्गदर्शन
12:09 PM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव कामगार आयुक्तालयातर्फे काकती येथील सुवर्णगृह रेसिडेन्सियल बिल्डींग येथे जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा न्यायाधीश संदीप पाटील यांनी कामगारांना उद्देशून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी लेबरकार्ड याविषयी माहिती देऊन कामाच्या ठिकाणी घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, क्रेडाई वूमन विंगच्या समन्वयिका करुणा हिरेमठ उपस्थित होत्या. कामगार आयुक्त मल्लिकार्जुन जोग्गूर, राजेश जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement