पालकमंत्री नितेश राणेंनी केले मनिष दळवींचे सांत्वन
04:15 PM Jun 08, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
वेंगुर्ले (वार्ताहर)-
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मनिष दळवी यांची भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, वसंत तांडेल, राजू परब, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, राजबा सावंत आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article