For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kasaba Beed: ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचांच्या अविश्वास ठरावसंदर्भात मतदान प्रक्रिया सुरू

12:11 PM Jul 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
kasaba beed  ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचांच्या अविश्वास ठरावसंदर्भात मतदान प्रक्रिया सुरू
Advertisement

चार नंतर मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल

Advertisement

By : विश्वनाथ मोरे 

कसबा बीड : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे लोकनियुक्त सरपंच उत्तमराव वरुटे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रक्रियेमध्ये दिनांक 17 जुलै आज रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये अविश्वास ठरावा संदर्भात नोंदणी होऊन 11 ते 4 या वेळेमध्ये मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. चार नंतर मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल. 

Advertisement

(सविस्तर बातमी अपडेट होत आहे..)

Advertisement
Tags :

.