महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रॅहम थॉर्प कालवश

06:04 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

इंग्लंडचा माजी कसोटीवीर तसेच सलामीचा फलंदाज ग्रॅहॅम थॉर्पचे दीर्घकालिन आजाराने वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले. 2022 पासून थॉर्पवर वैद्यकीय इलाज सुरू होता.

Advertisement

ग्रॅहॅम थॉर्पने 1993 ते 2005 या कालावधीत 100 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना 44.66 धावांची सरासरी राखत 16 शतके नोंदविली होती.  2022 साली थॉर्पची अफगाण क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या पश्चात पत्नी अमंदा तसेच चार मुले असा परिवार आहे. थॉर्पने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास 20 हजार धावा नोंदविल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे थॉर्पला श्रध्दांजली वाहण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article