कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव हिवाळी अधिवेशनाला राज्यपालांकडून हिरवाकंदील

06:55 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख शनिवारी अधिकृतपणे घोषित करण्यात आली. सुवर्ण विधानसौधमध्ये होणारे हे अधिवेशन सोमवार दि. 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. विधानसभेच्या सचिव एम. के. विशालाक्षी यांनी शनिवारी अधिकृतपणे तारीख जाहीर केली आहे.

Advertisement

राज्यपालांनी अधिवेशनासाठीच्या तारखेला हिरवाकंदील दाखविल्यानंतर अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सोमवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. शुक्रवार दि. 19 डिसेंबर रोजी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. पूर्वार्धात 8 ते 12 डिसेंबर तर उत्तरार्धात 15 ते 19 डिसेंबरपर्यंत कामकाज चालणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article