For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

LNG Ban Remove एलएनजी पुरवठ्यावरील बंदी सरकारने उठवली

08:11 PM Jul 05, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
lng ban remove एलएनजी पुरवठ्यावरील बंदी सरकारने उठवली
Advertisement

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
देशात द्रवीकृत नैसर्गिक वायूचा (एलएनजी) पुरवठा आता पूर्ववत झाल्यानंतर आता केंद्र सरकारने अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धांदरम्यान लागू केलेला आपत्कालीन नैसर्गिक वायू पुरवठा नियमन आदेश मागे घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी केली.

Advertisement

एलएनजीचा वापर उद्योगात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. पश्चिम आशियामध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलएनजी जहाजांची सामान्य वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.