महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शासकीय वसतिगृह कर्मचाऱ्याला मारहाण

03:34 PM Jan 29, 2025 IST | Radhika Patil
featuredImage featuredImage
Advertisement

रत्नागिरी : 

Advertisement

शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातातील कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. रितेश मधुकर सोनवणे (२९, रा. सम्यकनगर कारवांचीवाडी) असे मारहाण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रितेशच्या तक्रारीनुसार तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia