महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

29 पासून संपावर जाण्याचा सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा

06:39 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

सातव्या वेतन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी आणि जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने विधानसौध येथे शुक्रवारी निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष षडाक्षरी यांच्या नेतृत्वाखाली विधानसौध येथील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करून जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यास 29 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला. मागण्या पूर्ण झाल्या तरच आम्ही कामावर हजर राहू. मागणी पूर्ण न झाल्यास काम न करता घरी बसू, असा इशारा सरकारी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारला दिला आहे

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article