कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुगलचा एआय प्लस प्लॅन लाँच

07:00 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वांधिक परवडणारा प्लॅन सादर केल्याचा दावा 

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

गुगलने भारतात सर्वात परवडणारा प्लॅन ‘गुगल एआय प्लस प्लॅन’ लाँच केला आहे. तो वापरकर्त्यांना गुगल जेमिनी प्रो प्लॅन आणि फ्री प्लॅन यापैकी एक पर्याय देणार आहे. याचा अर्थ असा की वापरकर्ते आता त्यांच्या गरजेनुसार जेमिनीच्या वेगवेगळ्या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात. यामुळे वापरकर्त्यांना इतर अनेक फीचर्ससह चांगला एआय अनुभव मिळेल. या नवीन प्लॅन अंतर्गत कमी किमतीत सर्वोत्तम फीचर्स देण्यात येत आहेत. या प्लॅनची किंमत पहिल्या 6 महिन्यांसाठी कमी ठेवण्यात आली आहे ज्यानंतर दर महिन्याला किंमत वाढणार असल्याची माहिती आहे.

गुगल एआय प्लस प्लॅनची वैशिष्ट्यो

गुगल एआय प्लस प्लॅन किंमत

वापरकर्ते सुरुवातीला 199 रुपये प्रति महिना या दराने ही ऑफर घेऊ शकतात. परंतु ही किंमत सुरुवातीपासून फक्त 6 महिन्यांसाठी ठेवण्यात आली आहे. यानंतर तुम्हाला या प्लॅनसाठी दरमहा 399 रुपये द्यावे लागतील.

गुगल एआय प्लस प्लॅन की नोंदणी प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमधील गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून गुगल जेमिनी अॅप डाउनलोड करावे लागेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article