Sangli Crime : तासगाव तालुक्यातील नेहरूनगर येथे घरफोडीमध्ये सोन्याचे दागिने लंपास
नेहरूनगरमध्ये सायंकाळी भीषण घरफोडी
तासगाव : तासगाव तालुक्यातील नेहरूनगर येथे काडेपेटी पाहिजे अक्षा बहाणा करूण पराचा दरवाजा उपहताष परामध्ये पुसून एका महिलेत पक्काबुकी करुण, चाकुचा धाक दाबून जबरदस्तीने २ लाख ४ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. पाप्र करणी उषा प्रकाश पादन (रा. नेहरूणगर फाटा, रजपूत मंगलकार्यालयजबाळ) पांणी दोग अज्ञात इसनाविरूध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या पतीचे तुरची कारखाना सांगली रोडला कम्फर्ट फर्निचर हे दुकान आहे. गुरुवारी ७.०५ चेो दरल्याण फिर्यादी व त्यांचा मुलगा, मायत सासु असे परी होते. पती दुकानामध्ये गेले होते. पाचमेली पराचे समोरील अंगणातून कोणीतरी फिर्यादी यांनी हाक मारली. त्यामुळेफिर्यादी यांनी सेफ्टी वरवाजामधून बाहेर पाहिले. बाहेरील एक इसम - येवून फिर्यादी यांना काडीपेटी पाहिजे असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादी यांनी काडेपेटी देणेसाठी सेप्टी दरवाजा उघडला.
त्यावेळी व्हरांड्यामध्ये लपून बसलेला दुसऱ्या इसमाने अचानक फिर्यादी यांचे तोंड दाबून त्यांना आत घरामध्ये आणले. त्याने फिर्यादी -यांचे ७५ हजार रूपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ९ हजार रूपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेवू लागला फिर्यादी आरडाओरडा करून प्रतिकार करू लागल्या असता त्याने चाकुचा धाक दाखवून दागिने काढून घेतले. त्यावेळी बाहेर उभे असलेला इसम आत आला, त्याने फिर्यादी, त्यांच्या मावस सासू यांना धक्काबुकी केली. फिर्यादीना खाली फरशीवरती पाहून सोन्याच्या बांगड्या कट करून काढून घेतल्या तसेच सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली