महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वल्लुरी अजय बाबूला सुवर्णपदक

06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुव्हा (फिजी) : येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर वल्लुरी अजयबाबूने पुरूषांच्या 81 किलो कनिष्ठ आणि वरिष्ठांच्या गटात सुवर्ण पदक पटकाविले. 19 वर्षीय अजयबाबूने स्नॅचमध्ये 147 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 179 किलो असे एकूण 326 किलो वजन उचलत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत अजय बाबूने या क्रीडा प्रकारात कनिष्ठ विभागात नवा विक्रम क्लिन आणि जर्कमध्ये केला आहे. या क्रीडा प्रकारात भारताच्या साईराज परदेसीला रौप्य पदक मिळाले. तर पुरूषांच्या 89 किलो वजन गटात लालरुहातफेलाला सुवर्ण पदक मिळाले. भारताच्या एच. दासने युवा विभागात एकूण 299 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकाविले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article