महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅक्सलसनला सुवर्णपदक

06:51 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारातील पुरुष एकेरीचे जेतेपद डेन्मार्कचा अव्वल बॅडमिंटनपटू व्हिक्टर अॅक्सलनसनने स्वत:कडे पुन्हा राखले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक घेतले होते.

Advertisement

पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित अॅक्सलसनने थायलंडच्या कुनालवत व्हिटीडेसमचा 21-11, 21-11 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन पुरूष एकेरीमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळविणारा अॅक्सलसन हा जगातील दुसऱ्या बॅडमिंटन आहे. यापूर्वी चीनच्या लिन डेनने असा पराक्रम केला होता. डेनने 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिक तर 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक घेतले होते. व्हिक्टर अॅक्सलसनने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रविवारी भारताच्या लक्ष्य सेनचा उपांत्यफेरीत पराभव करुन अंतिम फेरी गाठली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article