For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोने किंचित स्वस्त, पण चांदी महागली! कोल्हापूरच्या सराफ बाजारात दरांची मोठी उलथापालथ

12:52 PM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
सोने किंचित स्वस्त  पण चांदी महागली  कोल्हापूरच्या सराफ बाजारात दरांची मोठी उलथापालथ
Advertisement

                  चांदीने ओलांडला २ लाख ४० हजारांचा टप्पा

Advertisement

कोल्हापूर : सोने-चांदी दरामध्ये चढ-उतार सुरू आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी चांदी किलोमागे ९ हजार रुपयांनी महागली आहे.

तर सोने १० ग्रॅममागे फक्त ५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोमवारी सोने १५१५०० तर चांदी २३३००० असा दर होता. तर मंगळवारी सोने तर १५१००० चांदी २४२००० अशी झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.