Femina Miss India 2026 | गोव्याची साध्वी सैल बनली 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६'
03:36 PM Apr 20, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा मान गोव्याच्या साध्वी सैलला
Advertisement
भुवनेश्वर -केआयआयटी भुवनेश्वरमये ६१ व्या मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या सौंदर्यस्पर्धेत गोव्याची साध्वी सैल हिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६ चा मान पटकाविला आहे. मिस इंडिया २०२४ ची विजेती निकिता पोरवालने साध्वीला मुकूट परिधान केला आहे.
तर या स्पर्धेत पहिली उपविजेतीमहाराष्ट्राची राजनंदिनी उपविजेतीकेआयआयटी भुवनेश्वरमध्ये पार पडली स्पर्धा महाराष्ट्राची राजनंदिनी पवार राहिली आहे. तर द्वितीय उपविजेती होण्याचा मान जम्मू-काश्मीरच्या अद्वैता हिला मिळाला आहे. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांच्या सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.
Advertisement
Advertisement