For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनधिकृत वाळू वाहतुक प्रकरणी गोवा पासिंगचे डंपर ताब्यात

11:30 AM Mar 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
अनधिकृत वाळू वाहतुक प्रकरणी गोवा पासिंगचे डंपर ताब्यात
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

मालवण तालुक्‍यातील आनंदव्‍हाळ येथे ३ मार्च रोजी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या गोवा पासिंगच्या (GA -06 -T 4455 व GA -08- V 6586) दोन डंपरवर मालवण तहसीलदार गणेश लव्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्‍त पथकाने सदरची कारवाई केली. यावेळी मंडळ अधिकारी पीटर लोबो मंडळ अधिकारी मिनल चव्‍हाण, मंडळ अधिकारी गौरव दळवी ,ग्राम महसूल अधिकारी बाळासो शिंदे, ग्राम महसूल अधिकारी विलास बागवे, वाहन चालक व पोलीस विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.