गोवा विधानसभेचे तीन दिवसीय पावसाळी अधिवेशन उद्यापासून;विविध विधेयके आणि जनहिताच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
11:58 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : गोवा विधानसभेचे तीन दिवसीय पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्टपासून सुरू होत असून2 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. गोवा विधानसभेच्या अधिकृत माहितीनुसार हे आठव्या विधानसभेचे 2026 मधील चौदावे अधिवेशन आहे. अधिवेशनाचे पहिले कामकाज 31 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Advertisement
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तीन दिवसांचे अधिवेशन पुरेसे असल्याचे स्पष्ट केले असून, सभागृहातील प्रलंबित शासकीय कामकाजाचा आढावा घेऊनच अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले आहे.
Advertisement
Advertisement