पूजा नाईकच्या आरोपांबाबत पोलिसांना थोडी वेळ द्या : मुख्यमंत्री
06:40 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पूजा नाईक हिने ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात एक मंत्री, एक आयएएस अधिकारी आणि एका वरिष्ठ अभियंत्याच्या सहभागाबद्दल पोलिसांना माहिती दिली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही, या ताज्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की पोलिसांना थोडी वेळ द्या; आपण त्यांना नवीन एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
Advertisement
पूजा नाईक हिची गुन्हा शाखेने जबानी नोंद केली आहे. तसेच डिचोली पोलिसांनीही जबानी नोंद केली आहे. तिने पोलिसांना जी नावे दिली होती त्यावर ती ठाम आहे. आता लवकरत याप्रकणी गुन्हा शाखेकडून नव्याने गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल.
Advertisement
Advertisement