For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलींच्या खो खो संघाला विनय कदम यांच्याकडून स्पोर्ट्स किट भेट

10:31 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुलींच्या खो खो संघाला विनय कदम यांच्याकडून स्पोर्ट्स किट भेट
Advertisement

किणये : बेळगाव अॅम्युचर सब ज्युनियर मुलींचा खो-खो संघाची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली,या स्पर्धेकांना विनय कदम यांच्या वतीने विद्यार्थिनींना स्पोर्ट्स किट भेट देण्यात आले. या संघात सान्वी सावंत, मीरा कलखांबकर, अहिल्या केशकर, पूर्वी खांडेकर, श्रुती खांडेकर, वैभवी गोरे, श्वेता पाटील, प्रियंका देवलतकर, भक्ती देवलतकर, अनुश्री अंदारे, सोनाक्षी मुचंडी, अन्विता रेळेकर, अन्वेषा गुजनाळ, यशोदा बोहरा, सौम्या जगनुरे, निर्जा रावल, संजना, सुपर्णिका श्वेता, भारती. मेघा, वर्षा आदींचा सहभाग आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.