For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur gas cylinder supply | कोल्हापुरात गॅस सिलिंडर मुबलक; नागरिकांनी घाबरू नये – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

05:04 PM Mar 15, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur gas cylinder supply   कोल्हापुरात गॅस सिलिंडर मुबलक  नागरिकांनी घाबरू नये – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Advertisement

                 कोल्हापुरात दररोज ६५ हजार सिलिंडर उपलब्ध

Advertisement

 कोल्हापुर -  संवर्धन कामातून गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीवर परिणाम होऊ नये म्हणून गाभाऱ्याचा दरवाजा बंद केला. त्यामुळे देवीच्या मुळमूर्तीच शनिवारी दिवसभर दर्शन घडले नाही. आता मंगळवार १७ रोजीपर्यंत संवर्धनाचेअंबाबाई मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याच्या संवर्धन कामाला शनिवारी सुरुवात केली. गाभाऱ्याचा दरवाजा बंद करुन मंदिरातील पितळी उंबरठ्याजवळ भाविकांना दर्शनासाठी देवीची उत्सवमूर्ती विराजमान केली आहे.

काम पूर्ण करुनच गाभाऱ्याचा दरवाजा उघडला जाईल. अंबाबाईच्या गाभाऱ्यासह श्री महाकाली व श्री महासरस्वतीच्या गाभाऱ्याचेही जतन व संवर्धन सवानी कंपनी करणार आहे. त्यामुळे अंबाबाईप्रमाणे महाकाली व महासरस्वतीच्या गाभाऱ्याचेही दार बंदच असणार आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी १० वाजता अंबाबाई मंदिरातील पितळी उंबरठ्याजवळ (मुक्ती मंडप) देवीची उत्सवमूर्तीसह मंगल श्रीकलश भाविकांना दर्शनासाठी विराजमान केला. दिवसभरात हजारो भाविकांनी उत्सवमूर्तीचे दर्शन रांगेने घेतले. महाकाली व महासरस्वतीच्या गाभाऱ्याचे दार बंद ठेवल्याने भाविकांना या दोन देवींचे दर्शन झाले नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.