फरार अनिल कुमार रेड्डीचे दुबईतून प्रत्यार्पण
06:21 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
सीबीआयने इंटरपोलच्या मदतीने दुबईत लपून बसलेला वाँटेड अनिल कुमार रे•ाrला भारतात आणण्यास यश मिळविले आहे. रे•ाr हा आंध्रप्रदेशातील अनेक गंभीर गुन्ह्यांप्रकरणी आरोपी आहे. अनिल कुमार रे•ाrवर फसवणूक, गुन्हेगारी धमकी यासारखे गंभीर गुन्हे आहेत. आंध्रप्रदेश पोलीस त्याचा दीर्घकाळापासून शोध घेत होते. आंध्र पोलिसांच्या विनंतीवर सीबीआयने 5 सप्टेंबर 2022 रोजी त्याच्या विरोधात इंटरपोल रेड नोटीस जारी करविली होती.
Advertisement
Advertisement