महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुमेदपूरमध्ये मालगाडी दुर्घटनाग्रस्त

06:00 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कटिहार :

Advertisement

बिहारच्या कटिहार रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कुमेदपूर स्थानका (पश्चिम बंगाल) नजीक केरोसिन टँकर घेऊन जाणारी मालगाडी दुर्घटनाग्रस्त झाली आहे. या मालगाडीचे पाच तेलाचे टँकर रुळावरून घसरले  आहेत. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु एक मोठी रेल्वे दुर्घटना होणे टळले आहे. ही मालगाडी सिलीगुडीहून कटिहारच्या दिशेने जात असताना कुमेदपूरनजीक दुर्घटना घडली आहे. हा भाग बिहार-बंगाल सीमेवर स्थित आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article