लोककल्प-वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे हब्बनहट्टीत मोफत आरोग्य शिबिर
11:44 AM Jun 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फौंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी बीपी व शुगर चाचणी करून आरोग्यासाठी सल्ला देण्यात आला. हॉस्पिटलचे डॉ. बसवराज, डॉ. कृतिका, नर्स श्रीरक्षा, पीआरओ जगदीश बेळगावकर व योगेश देशपांडे यांनी हे शिबिर यशस्वी केले. यावेळी लोककल्पचे संतोष कदम व संदीप पाटील उपस्थित होते.
Advertisement
Advertisement