न्हावेलीत १० मार्चला मोफत नेत्र ,ह्रदयरोग शिबिर
03:08 PM Feb 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
डॉ.राणे हॉस्पिटल ॲड मेडिकल रिसर्च सेंटर डॉ.गद्रे नेत्र रुग्णालय व लेसर सेंटर वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मंगळवार १० मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत न्हावेली ग्रामपंचायत कार्यालय येथे कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी व ह्रदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement